यिर्मया 42:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 याहवेह तुमचे परमेश्वर यांनी जे सांगण्यास मला तुमच्याकडे पाठविले, ते मी तुम्हाला आज सांगितले, परंतु तुम्ही ते अद्यापि पाळले नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 ते आज मी तुम्हांला कळवले आहे; तरी परमेश्वर तुमचा देव ह्याने माझ्या द्वारे तुम्हांला जे सांगून पाठवले त्यांतल्या कशाविषयीही तुम्ही त्याची वाणी ऐकली नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 कारण आज मी तुम्हास ते सांगितले आहे, पण त्याने जे काही माझ्याकडून सांगण्यासाठी पाठवले किंवा त्या कशातही तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाची वाणी ऐकली नाही Faic an caibideil |