यिर्मया 41:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 नंतर त्याने गदल्याह बरोबर मिस्पाह येथे असलेले यहूदीयातील अधिकारी व बाबिलोनचे सैनिक यांचीही इश्माएलाने कत्तल केली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याप्रमाणेच मिस्पा येथे गदल्याजवळ जे सर्व यहूदी होते त्यांना व तेथे असलेले खास्दी योद्धे ह्यांनाही इश्माएलाने जिवे मारले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 नंतर जे सर्व यहूदी गदल्याबरोबर मिस्पात होते त्यांना आणि जे खास्दी लढणारे ते तेथे त्यांना सापडले त्यांना इश्माएलाने ठार मारले. Faic an caibideil |