यिर्मया 41:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 इजिप्त येथे जाण्याच्या उद्देशाने ते बेथलेहेम नजीकच्या गेरूथ किमहाम या गावी गेले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ते मिसर देशास जाण्याच्या हेतूने बेथलेहेमनजीक गेरूथ-किम्हाम येथे जाऊन राहिले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मग ते गेले आणि बेथलेहेमाजवळ गेरूथ किम्हाम येथे थोड्या वेळेसाठी राहिले. ते मिसरात जाण्यासाठी जात होते Faic an caibideil |