यिर्मया 41:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तेव्हा त्यांनी आपले सर्व लोक गोळा केले आणि नथन्याहचा पुत्र इश्माएलशी युद्ध करण्यास ते निघाले. गिबोनजवळच्या महाकुंडापाशी त्यांनी त्याला गाठले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तेव्हा ते सर्व माणसे बरोबर घेऊन इश्माएल बिन नथन्या ह्याच्याशी लढण्यास गेले; त्यांनी गिबोनाजवळ मोठा तलाव आहे तेथे त्यांना गाठले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 म्हणून त्यांनी त्यांची सर्व माणसे घेतली व नथल्याचा मुलगा इश्माएल ह्याच्याशी लढायला गेले. गिबोनाचे जे मोठे तलाव आहे तेथे त्यांना तो सापडला. Faic an caibideil |