यिर्मया 40:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तेव्हा यिर्मयाह मिस्पाह येथे अहीकामचा पुत्र गदल्याहकडे गेला व देशातील उरलेल्या लोकांमध्ये राहिला. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा यिर्मया निघून मिस्पा येथे गदल्या बिन अहीकाम ह्याच्याकडे गेला व देशात जे लोक उरले होते त्यांच्यामध्ये जाऊन राहिला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मग यिर्मया, मिस्पा येथे अहीकामाचा मुलगा गदल्या ह्याच्याकडे गेला. तो देशात मागे राहिलेल्या लोकांमध्ये जाऊन राहिला. Faic an caibideil |