यिर्मया 40:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 परंतु अहीकामचा पुत्र गदल्याह कारेहाचा पुत्र योहानानला म्हणाला, “अशी कोणतीही गोष्ट तू करू नये! कारण तू इश्माएलबद्दल खोटे सांगत आहेस.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 पण गदल्या बिन अहीकाम हा योहानान बिन कारेह ह्याला म्हणाला, “असे करू नकोस; कारण तू इश्माएलाविषयी खोटेनाटे सांगत आहेस.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पण अहीकामाचा मुलगा गदल्या हा कारेहाचा मुलगा योहानान ह्यास म्हणाला, “तू ही गोष्ट करू नकोस, कारण इश्माएलाबद्दल तू खोट सांगत आहेस.” Faic an caibideil |