यिर्मया 4:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 घोडेस्वार आणि धनुष्यधारी यांची वाणी ऐकताच आवाजाने सर्व नगरे घाबरून पळतात. काही लोक झुडूपात लपून बसतात; आणि डोंगरा-पर्वतांवर चढतात. सर्व नगरे उजाड पडली आहेत; कोणीही त्यात राहत नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 घोडेस्वारांच्या व तिरंदाजांच्या शब्दांनी सर्व शहर पळत आहे; ते झाडीत, खडकांच्या फटीत लपत आहेत; लोकांनी प्रत्येक नगर सोडले आहे, कोणी माणूस त्यात राहत नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 प्रत्येक शहर स्वर व धनुर्धारी यांच्या आवाजाने पळून जातील, ते जंगलात पळून जातील. प्रत्येक शहर डोंगरकड्याच्या ठिकाणी चढेल. शहरे ओसाड पडतील, कारण तेथे कोणीही राहणारे नसतील. Faic an caibideil |