यिर्मया 4:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 दान येथून एक उंच वाणी घोषणा करू लागली, एफ्राईम पर्वतावरून नाश जाहीर करण्यात आला आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कारण दानाकडून वाणी येत आहे, एफ्राईम डोंगराकडून अरिष्टाची घोषणा होत आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 कारण बातमीचा आवाज दान शहरातून येत आहे आणि एफ्राईमाच्या पर्वतांवरून येणारी विपत्ती ऐकू येत आहे. Faic an caibideil |