यिर्मया 4:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तो झंझावाती वारा माझ्याकडून येईल. आता मी त्यांच्याविरुद्ध माझा न्याय जाहीर करेन.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ह्या कामास लागतो त्याहून जोराचा वारा माझ्या कार्यासाठी येईल; मी आता त्यांच्या शिक्षाही सांगतो.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 हा वारा त्यापेक्षा जोराचा आहे आणि तो माझ्या आज्ञेवरून येत आहे, आणि मी आता त्यांच्याविरुद्ध माझा निकाल जाहीर करीन. Faic an caibideil |