यिर्मया 39:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मग त्याने सिद्कीयाहचे डोळे उपटून काढले आणि त्याला बाबेलास बंदिवान म्हणून पाठविण्यासाठी कास्याच्या साखळ्यांनी बांधले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आणखी त्याने सिद्कीयाचे डोळे फोडून त्याला बाबेलास रवाना करण्यासाठी बेड्यांनी जखडले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग त्याने सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्यास बाबेलाला नेण्यासाठी कास्य साखळ्यांनी बांधले. Faic an caibideil |