यिर्मया 39:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आणि सिद्कीयाह राजाच्या राजवटीच्या अकराव्या वर्षी, चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी त्यांनी नगराच्या तटाला खिंड पाडली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 सिद्कीयाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षी चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी नगराच्या तटास त्यांनी खिंडार पाडले; अशा प्रकारे यरुशलेम हस्तगत केल्यावर असे झाले की, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 सिद्कीयाच्या अकराव्या वर्षाच्या आणि चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी यरूशलेमेच्या तटबंदीला भगदाड पडले. Faic an caibideil |