यिर्मया 38:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यावर सिद्कीयाह राजा म्हणाला, “तो तुमच्या हातात आहे. राजा तुमच्या विरोधात काही करू शकत नाही.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तेव्हा सिद्कीया राजा म्हणाला, “पाहा, तो तुमच्या हाती आहे; राजाला तुमच्या मर्जीविरुद्ध काही करता येत नाही.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग सिद्कीया राजा म्हणाला, “पाहा, तो तुमच्या हातात आहे कारण राजाला तुम्हास विरोध करता येत नाही.” Faic an caibideil |