Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 38:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 परंतु यिर्मयाह लोकांना काय सांगत आहे हे मत्तानचा पुत्र शफाट्याह, पशहूरचा पुत्र गदल्याह, शेलेम्याहचा पुत्र युकाल व मल्कीयाहचा पुत्र पशहूर यांनी ऐकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग यिर्मयाने सर्व लोकांना जी वचने सांगितली ती शफाट्या बिन मत्तान, गदल्या बिन पशहूर, युकाल बिन शलेम्या व पशहूर बिन मल्कीया ह्यांनी ऐकली, ती ही :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 यिर्मयाने सर्व लोकांस जी वचने सांगितली ती मत्तानाचा मुलगा शफाट्या व पशहूरचा मुलगा गदल्या, शलेम्याचा मुलगा युकाल आणि मल्कीयाचा मुलगा पशहूर यांनी ऐकली. तो सांगत होता,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 38:1
12 Iomraidhean Croise  

जो मिखाएलचा पुत्र, जो बासेयाहचा पुत्र, जो मल्कीयाहचा पुत्र,


अदायाह याजकही परतला. तो यरोहामाचा पुत्र जो पशहूराचा पुत्र, जो मल्कीयाहचा पुत्र होता; मआसाई जो अदिएलाचा पुत्र, जो यहजेराचा पुत्र, जो मशुल्लामाचा पुत्र, जो मेशिल्लेमीथाचा पुत्र, जो इम्मेराचा पुत्र.


पारोशचे वंशज 2,172,


आणि त्यांचे मदतनीस, जे मंदिराची सेवा करीत 822 पुरुष या पुढार्‍यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असत. अदायाह, हा यरोहामाचा पुत्र, तो पलल्याहचा पुत्र, तो मशुल्लामाचा पुत्र, तो अमसीचा पुत्र, तो जखर्‍याहचा पुत्र, तो पशहूराचा पुत्र, जो मल्कीयाहचा पुत्र,


शफाट्याहचे 372,


मग यिर्मयाह संदेष्ट्याने यहूदीयाच्या सर्व लोकांना व यरुशलेमच्या रहिवाशांना म्हणाला:


परंतु त्या दिवशी तुझी मात्र मी सुटका करेन, असे याहवेह जाहीर करतात; ज्यांची तुला भीती वाटते, त्यांच्या हातात तुला देणार नाही.


ते म्हणाले, “या नावाने शिकवू नका, असे आम्ही तुम्हाला कडक शब्दात सांगितले होते तरी पाहा, तुम्ही तुमच्या शिक्षणाने सारे यरुशलेम भरून टाकले आहे आणि या मनुष्याच्या रक्ताचा दोष आम्हावर लावण्याचा निश्चय केला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan