यिर्मया 37:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 बाबिलोनचे सैन्य माघारी येतील, हे शहर हस्तगत करून ते जाळून जमीनदोस्त करतील.’ Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 खास्दी लोक परत येऊन ह्या नगराशी लढतील व ते घेऊन अग्नीने जाळतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 खास्दी परत येतील. ते या नगराविरूद्ध लढतील, ते जिंकून जाळतील. Faic an caibideil |