यिर्मया 37:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 इजिप्तच्या फारोहच्या सैन्याने इजिप्तमधून कूच केले आहे, ही बातमी जेव्हा बाबेल्यांनी ऐकली, तेव्हा त्यांनी यरुशलेमच्या वेढ्यापासून माघार घेतली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्या समयी मिसर देशातून फारोचे सैन्य आले; ही वार्ता ऐकून यरुशलेमेस वेढा घालणारे खास्दी यरुशलेम सोडून गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मिसरातून फारोचे सैन्य बाहेर आले आणि ज्या खास्द्यांनी यरूशलेमला वेढा घातला होता त्यांनी हे वर्तमान ऐकले आणि यरूशलेम सोडून गेले. Faic an caibideil |