Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 37:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 यिर्मयाहास भुयारागत खोलीत ठेवण्यात आले. तिथेच तो अनेक दिवस राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 यिर्मया तेथल्या तळघरात व अंधारकोठड्यांत राहिला; तेथे त्याने बहुत दिवस काढले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 म्हणून यिर्मयाला तळघरातील कोठडीत ठेवले, तेथे तो पुष्कळ दिवस राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 37:16
5 Iomraidhean Croise  

कारण मला इब्री लोकांच्या देशातून येथे पळवून आणण्यात आले आणि अंधारकोठडीची शिक्षा मला मिळावी, असे मी काही केले नाही.”


मग त्यांनी यिर्मयाहला बाहेर काढले व त्याला दोरांच्या साहाय्याने राजपुत्र मल्कीयाह याच्या राजवाड्याच्या आवारातील एका अंधार विहिरीत सोडले; त्यात पाणी नव्हते, पण तळाशी खूप गाळ होता आणि यिर्मयाह त्या गाळात रुतला.


त्यांनी एका खड्ड्यात माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर दगडमार केला;


याहवेह, त्या खोल डोहातून मी तुमच्या नावाचा धावा केला,


Lean sinn:

Sanasan


Sanasan