यिर्मया 36:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 यिर्मयाह संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे नेरीयाहचा पुत्र बारूखने ते सर्व केले; याहवेहच्या मंदिरात चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची वचने लोकांना वाचून दाखविली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 यिर्मया संदेष्ट्याच्या सांगण्याप्रमाणे नेरीयाचा पुत्र बारूख ह्याने सर्वकाही केले; त्याने परमेश्वराची वचने परमेश्वराच्या मंदिरात ग्रंथातून वाचून दाखवली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 म्हणून यिर्मयाने संदेष्ट्याने नेरीयाचा मुलगा बारूख याला जे आज्ञापिले होते ती प्रत्येकगोष्ट केली. त्याने परमेश्वराची वचने त्या गुंडाळीतून मोठ्याने परमेश्वराच्या घरात वाचली. Faic an caibideil |