यिर्मया 36:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मग यिर्मयाह नेरीयाहचा पुत्र बारूखला म्हणाला, “माझ्यावर इथे प्रतिबंध लावण्यात आला आहे; मला याहवेहच्या मंदिरात जाण्याची परवानगी नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तेव्हा यिर्मयाने बारुखाला आज्ञा केली की, “मला प्रतिबंध आहे, मला परमेश्वराच्या मंदिरात जाता येत नाही; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पुढे यिर्मयाने बारूखाला आज्ञा दिली. तो म्हणाला, “मला मनाई आहे आणि मी परमेश्वराच्या घरात जाऊ शकत नाही. Faic an caibideil |