यिर्मया 36:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 नेरीयाहचा पुत्र बारूखाने चर्मपत्रावर लिहिलेले वाचून दाखविलेले सर्व मिखायाहने त्या अधिकार्यांना सांगितले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेव्हा बारुखाने त्या ग्रंथातली लोकांच्या कानी पाडलेली जी सर्व वचने मीखायाने ऐकली होती ती त्याने त्यांना कळवली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तेव्हा बारूख लोकांच्या कानी पडेल असे पुस्तकातून वाचत असताना जी सर्व वचने मीखायाने ऐकली ती त्याने त्यांना कळवली. Faic an caibideil |