यिर्मया 36:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 शाफानचा नातू, गमर्याहचा पुत्र, मिखायाह याने चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची सर्व वचने ऐकली, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मीखाया बिन गमर्या बिन शाफान ह्याने त्या ग्रंथातील परमेश्वराची सर्व वचने ऐकली, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आता शाफानाचा मुलगा गमऱ्या, याचा मुलगा मीखाया परमेश्वराची सर्व वचने त्या पुस्तकातून ऐकली. Faic an caibideil |