यिर्मया 35:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “रेखाबी लोकांच्या घराण्याकडे जा आणि त्यांना याहवेहच्या मंदिरातील एखाद्या आतील खोलीत ने आणि द्राक्षारस प्यावयास दे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “रेखाब्यांच्या घराण्याकडे जा, त्यांच्याबरोबर भाषण कर, आणि परमेश्वराच्या मंदिरात, त्यातल्या एका कोठडीत आणून त्यांना द्राक्षारस प्यायला दे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “रेखाब्याच्या घराण्याकडे जा आणि त्यांच्याशी बोल. मग त्यांना माझ्या घरातील एका खोलीत आण आणि त्यांना पिण्यास मद्य दे.” Faic an caibideil |