यिर्मया 34:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 यहूदीयाचा राजा, सिद्कीयाह, याने सर्व गुलामांची मुक्तता करण्याचा यरुशलेममधील लोकांशी करार केल्यानंतर यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 सिद्कीया राजाने त्या वेळी यरुशलेमेत असलेल्या सर्व लोकांबरोबर बंधमुक्त करण्याचा करार केल्यावर परमेश्वराकडून यिर्मयाला वचन प्राप्त झाले ते हे : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 सिद्कीया राजाने यरूशलेमेतील सर्व लोकांबरोबर स्वतंत्र करण्याचा करार प्रस्थापित करून घोषित केल्यानंतर यिर्मयाला जे परमेश्वराचे वचन आले. Faic an caibideil |