यिर्मया 34:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्याप्रमाणे यिर्मयाह संदेष्ट्याने यहूदीयाचा सिद्कीयाह राजाला यरुशलेममध्ये हे सर्वकाही सांगितले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा यिर्मया संदेष्ट्याने ही सर्व वचने यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला यरुशलेमेत सांगितली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 म्हणून यिर्मया संदेष्ट्याने परमेश्वराची ही सर्व वचने यरूशलेमेमध्ये सिद्कीया राजाला सांगितली. Faic an caibideil |