यिर्मया 34:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 परंतु आता तुम्ही मागे वळले व माझे नाव अपवित्र केले; प्रत्येकाने त्यांना हवे तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य असण्यास मुक्त केलेले दास व दासी परत घेतले. यांना परत गुलाम होण्याची बळजबरी केली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 पण तुम्ही पुन्हा बदलून माझ्या नामाची अप्रतिष्ठा केली व प्रत्येकाने ज्या आपल्या दासाला व दासीला वाटेल तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य दिले होते त्यांना तुम्ही परत येण्यास लावले, व त्यांनी तुमचे दास व दासी व्हावे म्हणून त्यांना तुम्ही आपले ताबेदार केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पण नंतर तुम्ही बदलला आणि माझे नाव अपवित्र केले; ज्यांना तुम्ही त्यांच्या इच्छेप्रमाणे कोठेही जाण्यास पाठवले होते. त्यांना तुम्ही प्रत्येक मनुष्याने आपल्या मुक्त केलेल्या दासांना स्त्रिया व पुरुष यांना परत आणले. त्यांना बळजबरीने पुन्हा तुमचे दास केलेत. Faic an caibideil |
“त्याच प्रकारे, जेव्हा एखादा न्यायी आपल्या न्यायत्वापासून मागे फिरतो आणि जे वाईट ते करतो आणि मी त्यांच्यापुढे एक अडखळण ठेवेन आणि तो मरण पावेल. कारण तू त्याला चेतावणी दिली नाही, तो त्याच्या पापामुळे मरेल. जी न्यायीपणाची कृत्ये त्या व्यक्तीने केली ती आठवली जाणार नाहीत, आणि त्याच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन.