यिर्मया 34:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुमच्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर काढले, त्यांच्या गुलामगिरीतून बाहेर आणले, त्यावेळी मी त्यांच्याशी एक करार केला होता. मी म्हटले, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 “परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो तुमचे पूर्वज मिसर देशातून, दास्यगृहातून बाहेर काढले तेव्हा मी त्यांच्याबरोबर करार केला की, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “जेव्हा मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून दास्याच्या घरातून बाहेर आणले तेव्हा मी त्यांच्याशी करार केला. तो म्हणजे, Faic an caibideil |