Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 33:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 याहवेहचे वचन यिर्मयाहला आले:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते असे :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले व म्हणाले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 33:23
2 Iomraidhean Croise  

ज्याप्रमाणे आकाशातील तारे मोजता येत नाहीत व समुद्र किनार्‍यावरील वाळूचे मापन करता येत नाही, त्याचप्रमाणे माझा सेवक दावीद याचे वंशज आणि माझी सेवा करणाऱ्या लेवी वंशज यांना मी असंख्य करेन.’ ”


“लोक काय म्हणतात ते तुझ्या लक्षात आले आहे काय, ते म्हणतात, ‘याहवेहने निवडलेल्या यहूदीया व इस्राएल राज्यांचा त्याग केला’? म्हणून ते माझ्या लोकांची घृणा करतात आणि त्यांना एक राष्ट्र म्हणून ओळखत नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan