यिर्मया 32:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मग मी माझा चुलतभाऊ हानामेलला सतरा शेकेल चांदी देऊन अनाथोथ येथील ते शेत विकत घेतले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग मी अनाथोथातले ते शेत माझा चुलतभाऊ हानामेल ह्याच्यापासून विकत घेतले व त्याला त्याचे मोल सतरा शेकेल रुपे तोलून दिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 म्हणून मी माझ्या काकाचा मुलगा हानामेल याच्याकडून अनाथोथातले ते शेत विकत घेतले आणि मी त्यास सतरा शेकेल रुपे मोजून दिले. Faic an caibideil |