यिर्मया 32:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 यहूदीयाचा राजा सिद्कीयाहची खास्द्यांच्या हातून सुटका होणार नाही, पण तो निश्चितच बाबेलच्या राजाच्या हातात पडेल व त्याच्याशी तो समोरासमोर बोलेल आणि सर्व स्वतःच्या डोळ्याने बघेल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आणि यहूदाचा राजा सिद्कीया खास्द्यांच्या हातून सुटणार नाही, तर बाबेलच्या राजाच्या हाती खातरीने दिला जाईल; तो त्याच्याशी समक्ष बोलेल, आपल्या डोळ्यांनी त्याला पाहील; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आणि यहूदाचा राजा सिद्कीया खास्द्यांच्या हातातून सुटणार नाही, कारण तो खरोखर बाबेलाच्या राजाच्या हाती दिला जाईल. व त्याच्याशी समोरासमोर बोलेल आणि तो आपल्या डोळ्यांनी राजाला पाहील. Faic an caibideil |