यिर्मया 32:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 माझे नाव धारण केलेल्या मंदिरात त्यांनी त्यांच्या अमंगळ मूर्तीची स्थापना केली व ते भ्रष्ट केले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 तर ज्या मंदिराला माझे नाम दिले आहे ते भ्रष्ट करण्यासाठी त्यात त्यांनी आपल्या अमंगल वस्तू स्थापल्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 नंतर त्यांनी ज्या घरास माझे नाव ठेवले आहे ते अशुद्ध करण्यास त्यांच्या निंद्य गोष्टी आणून ठेवल्या. Faic an caibideil |