यिर्मया 32:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 म्हणून याहवेह असे म्हणतात: मी हे नगर बाबिलोनचे लोक व बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यांच्या हाती देणार आहे, जो ते हस्तगत करेल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 ह्याकरता परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी हे नगर खास्द्यांच्या हाती देईन, ते बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती देईन व तो ते हस्तगत करील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 यास्तव परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, हे नगर मी खास्द्यांच्या आणि बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर यांच्या हाती देतो. तो हे काबीज करील. Faic an caibideil |