Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 32:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 नंतर यिर्मयाहला याहवेहचे पुढील वचन आले:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 मग परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 मग यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले व म्हणाले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 32:26
2 Iomraidhean Croise  

सार्वभौम याहवेह, खास्द्यांच्या हाती हे नगर दिले जाणार असूनही तुम्ही मला म्हणता, ‘चांदीची नाणी देऊन शेत विकत घे आणि साक्षीदारांच्या सहीने खरेदीखत तयार कर.’ ”


“मी, याहवेह, अखिल मानवजातीचा परमेश्वर आहे. मला कोणतीही गोष्ट करणे अवघड आहे का?


Lean sinn:

Sanasan


Sanasan