यिर्मया 32:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 कारण सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: पुढे या देशामध्ये पुन्हा घरेदारे, शेते, द्राक्षमळे यांची खरेदी करण्यात येईल.’ Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, घरेदारे, शेते, द्राक्षांचे मळे ह्यांची ह्या देशात पुन्हा खरेदी चालू होईल.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, या देशात पुन्हा घरे, शेते आणि द्राक्षमळे खरेदी करण्यात येतील. Faic an caibideil |