Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 32:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 “सर्व लोक ऐकत असताना मी नेरीयाहचा पुत्र बारूखाला या सूचना दिल्या:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मी त्यांच्यासमक्ष बारुखाला बजावून सांगितले की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 म्हणून त्यांच्यासमोर मी बारूखाला आज्ञा केली. मी म्हणालो,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 32:13
2 Iomraidhean Croise  

आणि सर्वांसमक्ष, माझा चुलतभाऊ हानामेल, खरेदीखतावर सह्या करणारे साक्षीदार त्यांच्या समक्ष व सर्व यहूदी पहारेकऱ्यांच्या चौकात बसले असताना, ती कागदपत्रे बारूख, जो नेरीयाहचा पुत्र, महसेयाहचा नातू, याच्या स्वाधीन केली.


‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मोहोरबंद खरेदीखत व त्याची प्रत ही दोन्हीही घेऊन दीर्घकाळापर्यंत टिकून राहवी म्हणून ती मातीच्या एका पात्रात घालून ठेव.


Lean sinn:

Sanasan


Sanasan