Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 30:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 इस्राएल व यहूदीया यांच्यासंबंधी याहवेह असे म्हणतात:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 परमेश्वराने इस्राएल व यहूदा ह्यांच्याविषयी वचने सांगितली ती ही :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 इस्राएलाविषयी व यहूदाविषयी ही परमेश्वराने जाहीर केलेली वचने आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 30:4
2 Iomraidhean Croise  

याहवेह जाहीर करतात, असे दिवस येत आहेत की जेव्हा मी इस्राएल आणि यहूदीयातील माझ्या लोकांना बंदिवासातून परत आणेन व त्यांच्या पूर्वजांना मी वतन म्हणून दिलेल्या भूमीवर पुनर्स्थापित करेन,’ असे याहवेह म्हणतात.”


“याहवेह म्हणतात: “ ‘त्यांचा भयभीत आक्रोश ऐकू येत आहे— शांती नव्हे, तर दहशत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan