यिर्मया 3:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कारण इस्राएलच्या दृष्टीत हा व्यभिचार अल्पमात्र होता, तिने सर्व भूमीला भ्रष्ट केले आहे आणि लाकडांच्या व दगडांच्या मूर्तींशी व्यभिचार केला आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तिच्या व्यभिचाराच्या स्वैरतेने देश भ्रष्ट झाला; तिने काष्ठपाषाणांशी व्यभिचार केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तिने तिचा राष्ट्र “भ्रष्ट” केला ह्याची तिला पर्वा नव्हती, म्हणून दगड आणि लाकूड यांपासून त्यांनी मूर्ती तयार केल्या. Faic an caibideil |