यिर्मया 3:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 नंतर मी तुम्हाला माझ्या मनासारखा असा मेंढपाळ देईन, तो शहाणपणाने आणि समजूतदारपणाने तुम्हाला मार्गदर्शन करेल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मी तुम्हांला माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन; ते तुम्हांला ज्ञान व अक्कल ह्यांनी तृप्त करतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 माझ्या मना सारखे मेंढपाळ मी तुम्हास देईन, आणि ते तुम्हास ज्ञान आणि समज हे चारतील. Faic an caibideil |