यिर्मया 28:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यावर याहवेहच्या मंदिरात उभे असलेले सर्व लोक आणि याजकांच्या समक्ष यिर्मयाह संदेष्टा हनन्याहला म्हणाला, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तेव्हा जे याजक व जे सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात उभे होते त्यांच्यासमक्ष यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्ट्याला म्हणाला, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जे याजक हनन्या संदेष्टाच्यासमोर होते आणि सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात उभे होते, तेव्हा यिर्मया संदेष्टा बोलला, Faic an caibideil |