यिर्मया 28:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “जा आणि हनन्याहला सांग, ‘याहवेह असे म्हणतात, तू लाकडी जोखड मोडलेस, पण त्याऐवजी तुझ्या मानेवर लोखंडाची जोखड येईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 जा, हनन्याला सांग की, ‘परमेश्वर म्हणतो, तू लाकडी जोखडे मोडून टाकली, पण त्यांच्याऐवजी लोखंडी जोखडे मी करीन.1 Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 “जा व हनन्याला सांग की, परमेश्वर असे म्हणतो, तू लाकडाचे जोखड तोडलेस, पण त्यांच्याऐवजी मी लोखंडाचे जोखड बनवीन. Faic an caibideil |