Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 28:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 संदेष्टा हनन्याहने यिर्मयाहच्या मानेवरील जू मोडल्यानंतर याहवेहचे वचन यिर्मयाहला आले:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 यिर्मया संदेष्ट्याच्या मानेवरून जोखड काढून हनन्या संदेष्ट्याने मोडल्यावर यिर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 जेव्हा हनन्या संदेष्ट्याने यिर्मयाच्या मानेवरून जोखड काढून तोडल्यानंतर यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 28:12
6 Iomraidhean Croise  

यशायाह नगरीच्या राजवाड्याच्या आवाराबाहेर जाण्यापूर्वीच याहवेहचे वचन त्याच्याकडे आले:


परंतु त्याच रात्री परमेश्वराचे वचन असे नाथानाकडे आले:


यहूदीयाचा राजा आमोनाचा पुत्र योशीयाह, याच्या राजवटीच्या तेराव्या वर्षी याहवेहचे वचन यिर्मयाहकडे आले,


याहवेहनी मला असे म्हटले आहे: “चामड्याच्या वाद्यांचा व गुणाकार चिन्हाच्या सळयांचा एक जू तयार कर आणि तो तुझ्या मानेवर ठेव.


तेव्हा याहवेहचे यिर्मयाहला हे वचन मिळाले:


त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मला, दानीएलला, संदेष्टा यिर्मयाहला दिलेल्या याहवेहच्या वचनानुसार पवित्र शास्त्रातून समजले की यरुशलेम सत्तर वर्षे उजाड अशा अवस्थेत राहील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan