यिर्मया 27:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्यांचे ऐकू नका. बाबेलच्या राजाच्या अधीन व्हा, तर तुम्ही जिवंत राहाल. हे नगर उद्ध्वस्त का व्हावे? Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्यांचे ऐकू नका; बाबेलच्या राजाची सेवा करून आपला जीव वाचवा; ह्या नगराची नासाडी का व्हावी? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्यांचे ऐकू नका. तुम्ही बाबेलाच्या राजाची सेवा करा व जिवंत रहा. या नगराची नासाडी का व्हावी? Faic an caibideil |