यिर्मया 27:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 परंतु बाबेलच्या राजाच्या गुलामीला शरण जाणार्या कोणत्याही राष्ट्राच्या लोकांना त्यांच्याच देशात राहण्याची मुभा असेल आणि त्यांना नेहमीप्रमाणे आपल्या शेतीची मशागत करता येईल, याहवेह असे म्हणतात.” ’ ” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तथापि जे कोणी बाबेलच्या राजाच्या जोखडाला आपली मान देतील व त्याची सेवा करतील त्यांना मी त्यांच्याच देशात राहू देईन; ते शेती करतील व देशात वस्ती करतील,” असे परमेश्वर म्हणतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 “पण जे राष्ट्र बाबेलाच्या राजाची सेवा करील आणि आपली मान त्याच्या जोखडात देईल त्या राष्ट्रांना मी त्यांच्याच भूमीवर राहू देईन आणि ते तिची मशागत करतील व त्यामध्ये आपली घरे करतील.” असे परमेश्वर म्हणतो. Faic an caibideil |