यिर्मया 27:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 कारण ते तुम्हाला खोटे संदेश देत आहेत. त्यांचे ऐकून तुम्ही केवळ तुमच्या देशातून दूर जाल; मी तुम्हाला तुमच्या देशातून हाकलून देईन आणि तुमचा नाश होईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कारण मी तुम्हांला तुमच्या देशातून घालवावे, तुम्हांला हाकून लावावे व तुम्ही नष्ट व्हावे म्हणून ते तुम्हांला खोटा संदेश देतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 कारण मी तुम्हास तुमच्या देशातून दूर न्यावे, कारण मी तुम्हास काढून टाकावे आणि तुम्ही मरावे म्हणून ते खोटे भविष्य सांगतात. Faic an caibideil |