यिर्मया 23:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 तुम्ही संदेष्ट्याला सतत विचारता, ‘याहवेहने तुला काय उत्तर दिले? किंवा याहवेहने काय सांगितले?’ Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 तू संदेष्ट्याला विचार की, ‘परमेश्वराने तुला काय उत्तर दिले? परमेश्वर काय बोलला?’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 तुम्ही संदेष्ट्याला असे विचारा, ‘परमेश्वराने तुला काय उत्तर दिले’ किंवा ‘परमेश्वर काय म्हणाला?’ Faic an caibideil |