यिर्मया 23:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 याहवेह जाहीर करतात, “माझे वचन अग्नीसारखे ज्वलंत नाही काय? खडक फोडून त्यांचे तुकडे तुकडे करणार्या हातोडीसारखे ते नाही काय? Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे, खडकाला फोडून तुकडे-तुकडे करणार्या हातोड्यासारखे नव्हे काय? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 माझा संराष्ट्र अग्नीप्रमाणे नाही काय? परमेश्वर असे म्हणतो. आणि तो खडक फोडणाऱ्या हातोड्याप्रमाणे नाही काय? Faic an caibideil |