यिर्मया 23:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “मी केवळ जवळ असणाराच परमेश्वर आहे काय, दुरून बघणारा परमेश्वर नाही काय?” असे याहवेह जाहीर करतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 परमेश्वर म्हणतो, मी जवळचा मात्र देव आहे आणि दूरचा देव नव्हे काय? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 परमेश्वर असे म्हणतो, “मी काय फक्त जवळचा देव आहे आणि दूरवरचा देव नाही काय?” Faic an caibideil |