यिर्मया 22:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आणि याचे उत्तर मिळेल: ‘कारण त्यांना याहवेह परमेश्वराच्या कराराचा त्याग केला होता आणि त्यांनी दुसऱ्या दैवतांची आराधना व सेवा केली.’ ” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा ते उत्तर देतील की, ‘त्यांनी आपला देव परमेश्वर ह्याचा करार मोडला व अन्य देवांना भजून त्यांची सेवा केली म्हणून.”’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ह्यावर दुसरा उत्तर देईल, ‘यहूदातील लोक परमेश्वर देवाबरोबर झालेल्या कराराप्रमाणे वागले नाहीत. त्यांनी अन्य दैवतांना पूजले आणि त्यांच्या पाया पडले.” Faic an caibideil |