यिर्मया 22:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु जर तुम्ही या आज्ञेचे पालन नाही केले तर, याहवेह जाहीर करतात, मी माझी शपथ घेऊन इशारा देतो की, हा राजवाडा ओसाड होईल.’ ” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 परमेश्वर म्हणतो, “माझी शपथ, तुम्ही ही वचने ऐकली नाहीत तर हे मंदिर ओस पडेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पण जर तुम्ही जे वचन मी बोललो ते ऐकले नाही, तर परमेश्वर असे म्हणतो पाहा, मी माझीच शपथ वाहतो की या राजवाड्यांचा नाश होईल.” Faic an caibideil |