यिर्मया 21:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 या नगरात जे कोणी राहतील ते तलवारीने, दुष्काळाने, मरीने मरतील. परंतु जे कोणी ज्यांनी तुम्हाला वेढा घातला आहे त्या खास्द्यांच्या सैन्यास समर्पण करतील ते जगतील; त्यांचा जीव वाचेल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ह्या नगरात जो राहील तो तलवारीने, दुष्काळाने, मरीने मरेल; जो बाहेर जाऊन तुम्हांला वेढा घालणार्या खास्द्यांना मिळेल तो जगेल, जिवानिशी सुटेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जो या शहरात राहील तो तलवार, उपासमारीने व भयंकर रोगराईने मरेल, पण जो कोणी बाहेर तुम्हास वेढा घातलेल्या खास्द्यांकडे पार निघून जाईल तो वाचेल, आणि त्याचा जीव त्यास लूट असा होईल. Faic an caibideil |