यिर्मया 20:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 याहवेहचे स्तवन करा! याहवेहची स्तुती गा! दुष्टजनांच्या हातातून ते गरजवंताचे प्राण वाचवितात. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 परमेश्वरापुढे गाणे गा, परमेश्वराचे स्तवन करा; कारण तो दुष्कर्म्याच्या हातून दीनाचा जीव वाचवतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराची स्तुती करा. कारण त्याने खिन्न झालेल्या व्यक्तीचा जीव दुष्टांच्या हातातून सोडवला आहे. Faic an caibideil |