यिर्मया 2:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 वाळवंटात भटकण्याची सवय असलेल्या रानगाढवी प्रमाणे आहात, तुमच्या अनावर वासनांमुळे प्रत्येक वाऱ्याचा शोध घेणारे आहात; तुमच्या वासनांना कोणी आवर घालावा? कोणत्याही नराने तुमचा माग घेत असता स्वतःस थकवा आणू नये; संभोगासमयी त्यांना ती सापडेल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ती रानात हिंडायला सवकलेली, कामातूर होऊन धापा टाकणारी रानगाढवी आहे; ती हातेणास आली असता तिला कोण रोखील? तिला धरायला जाणार्यांनी शिणण्याचे कारण नाही; तिच्या ऋतूत ती हाती लागेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 जी जंगलात राहायला सवकलेली रानगाढवी स्वेच्छाधीन असता वारा हुंगते तशी तू आहेस. ती माजावर असताना कोण तिला परतवील? जे तिला शोधतात ते आपणास श्रम देणार नाहीत. तिच्या ऋतूत ती त्यांना सापडेल. Faic an caibideil |